Experience YourListen.com completely ad free for only $1.99 a month. Upgrade your account today!

Adivasi.Yuva.Shakti.Ayush`s Uploads

  • 1. prasthavik [Bhaskar ji Gavit]
    1. prasthavik [Bhaskar ji Gavit] पेठ येथील कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सगळ्यांना सलाम ! आपकी जय ! २ जानेवारी २०१६ रोजी पेठ, जिल्हा नाशिक येथे राज्यास्थरीय आदिवासी सांस्कृतिक युवा संमेलन यशस्वी रित्या पार पडले. या संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली, सकाळ पासून रात्री पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल समाज जागृती पासून, प्रेरणादायी, युवकांची उर्जा, सांस्कृतिक, परंपरा, आदिवासी समाजां पुढील आव्हाने, उपाय योजना, विविध समस्या यावर मार्गदर्शन/चर्चा विविध तज्ञ वक्त्यांनी केले. सोबत विविध पारंपारिक नृत्य आणि कला यांचे प्रदर्शन. या निमित्ताने युवा वर्गाचा पुढाकार, उर्जा आणि अनुभवी तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन यांचा यशस्वी मिलाप दिसून आल. हे पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजा साठी झटणाऱ्या सगळ्यांना मार्गदर्शक आणि हत्तीचे बळ देणारे उदाहरण आहे. त्या साठी अथक मेहनत आणि प्रयत्न करणाऱ्या पूर्ण आयोजक टीम चे आदिवासी युवा शक्ती तर्फे हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. असेच उपक्रम पूर्ण महाराष्ट्रातून आदिवासींनी एकत्र येवून सुरु होतील अशी आशादायक चित्र दिसते आहे. आदिवासी समाजा पुढील प्रत्येक समस्यावर चर्चा होवून कायमची उपाय योजना व्हावी या साठी पुढाकार घेवून समाजात जागरूकता आणि आदिवासी सशक्तीकरण नेतृत्व तयार करण्यासाठी प्रयत्न करूया. Lets do it together!
    Adivasi.Yu... 00:02:19 61 0 Downloads 0 Comments
Adivasi.Yuva.Shakti.Ayush
  • Adivasi.Yuva.Shakti.Ayush
  • profile viewed 81 times
  • message share profile
Who to Follow
X